डॉक्टर cool (भाग 5)

शिल्पा अत्यंत चतुराईने गुन्हेगारांना पकडून देते. डिपार्टमेंट कडून तिचा यथोचित सत्कार होतो, पेपर मध्ये तिचा फोटो येतो आणि सर्वत्र कौतुक होते. शिल्पा चं एक स्वप्न होतं, गरीब लोकांसाठी एक हॉस्पिटल सुरू करायचं, तिथे त्यांना मोफत सुविधा द्यायच्या. पण यासाठी भरपूर पैसे लागणार होते. हा सगळा विचार डोक्यात चालू असतानाच एक महिला पेशंट येते… “बोला, काय … Continue reading डॉक्टर cool (भाग 5)