डॉक्टर cool (भाग 4)

त्या मोलकरणीची शुगर टेस्ट केली, तिला काही शुगर वगैरे नव्हती. शिल्पा ला खात्री पटली की हे सगळं ती अवयव चोरणारी गॅंग करत आहे. तिने आकाश ला याबद्दल कळवलं, आकाश ने प्लॅन करून त्या गॅंग ला पकडायचं ठरवलं. त्या मोलकरणीला पुन्हा बोलावण्यात आलं, तिला सांगितलं की पुन्हा ते डॉक्टर घरी आले की सरळ आम्हाला फोन करायचा. … Continue reading डॉक्टर cool (भाग 4)