डॉक्टर cool (भाग 3)

डॉक्टर शिल्पा दवाखान्यात व्यस्त होती तर तिचे मिस्टर रोशन हे पोलीसांच्या वर्दीत राहून आपलं कर्तव्य निभावत होते. “वहिनी, मेडिकल सायन्स सगळ्या आजारावर उपचार का करू शकत नाही?” अक्षरा च्या या अनपेक्षित प्रश्नाने शिल्पाला आश्चर्य वाटलं…पण काहीतरी उत्तर तर द्यायचंच होतं.. “माणसाच्या शरीरातील काही घटक इतके गुंतागुंतीचे असतात की त्यावर मेडिकल सायन्स काहीही करू शकत नाही…” … Continue reading डॉक्टर cool (भाग 3)