डॉक्टर cool (भाग 2)

डॉक्टर शिल्पा घरी जाते, सासूबाई आल्या आल्या तिला मिठी मारतात आणि जोरात ओरडतात… “आई आई गं..” “काय झालं आई?” “काही नाही गं… ही डोक्यातली नस एकदम दुखून येते कधी कधी..” शिल्पा च्या मनात शंका निर्माण होते, हे दुखणं बऱ्याचदा सासूबाईंना यायचं…पण तपासणीला त्या कायम नकार देत असत… “आई ऐका माझं, एकदा MRI काढून घ्या..” “अगं … Continue reading डॉक्टर cool (भाग 2)