“असं कसं? जाऊयात” आई बाबांना नाही म्हणणं मुलगी म्हणून तिलाच पटत नव्हतं. हॉस्पिटलमध्ये खूप वेळ गेला. घरी येत 6 वाजले. आल्यावर स्वयंपाक, कपडे घड्या घालून ठेवणं, भांडी लावणं, झाकपाक करणं हे सगळं तिने केलं आणि 8 वाजताच तिला डुलकी येऊ लागली. गाढ झोपेत असताना परत आईचा आवाज, “समीक्षाssss….आपलं, राधिकाssss… इकडे ये गं बाळा..” “समीक्षा धावत … Continue reading ट्रिप 3 अंतिम
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed