ट्रिप-2

“राधिका, आम्हाला कंपनीकडून दोन तिकिटं मिळाली आहेत फॅमिली ट्रिपची…आठवडाभर आहे ट्रिप. तर आठवडाभर इथे येशील का आई बाबांसोबत? असंही तू कधीची आली नाहीयेस..” “अरे पण आमच्या यांना विचारावं लागेल, मला नाही वाटत ते पाठवतील..” “त्याची काळजी करू नकोस, आमचं आधीच बोलणं झालं आहे..जिजूंनी दिलीये परवानगी” राधिकाला काय बोलावे कळेना. पण हो म्हटल्याशिवाय पर्याय नव्हता. साकेत … Continue reading ट्रिप-2