टेक्निकल संसार (भाग 5)

  श्वेता ने ती लँग्वेज शिकायला सुरवात केली..सोबतच घरातलं स्वयंपाकाचं ट्रेनिंग चालू होतं…   “आई..मला गाजर हलवा शिकवा…”   “का गं असा अचानक??”   “उद्या बाबांचा वाढदिवस आहे ना..”   “अरेच्या..मी विसरले होते बघ..तुला बरं लक्षात राहीलं..”   “हो मग..सर्वांच्या वाढदिवसाचा डेटाबेस मेंटेन केलाय मी..”   सासूबाई हसल्या..   “बरं तुला प्रोसेस सांगते, त्यानुसार कर..” … Continue reading टेक्निकल संसार (भाग 5)