“माझा पार्टनर आहेस…सर्व गोष्टीत आपले समान शेअर्स आहेत…आणि त्याची लीगल प्रोसेस लग्नात झालेली आहे..” सोहम कपाळावर हात मारून घेतो.. श्वेता ला त्याची अवस्था समजते, आणि ती म्हणते.. “आपण दोघेही variables आहोत..पण dependent variables… एकमेकांवर आपण depend आहोत… तूला काही झालं तर त्रास मला होतो… तू नाराज असला तर माझ्या मनाला रुखरुख लागते…आणि माझ्यावर काही संकट … Continue reading टेक्निकल संसार (भाग 4)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed