जैसे ज्याचे कर्म-3 अंतिम

तिला लवकर कळा सुरू होतील असं वाटत नव्हतं त्यामुळे सगळे निर्धास्त होते, घरातही कुणी नव्हतं, त्यामुळे आता तिची बहीण घाबरली होती. सतीश पटकन कपडे बदलून निघायच्या तयारीत होता, त्याने आईला आणि दुर्गाला सांगितलं.. “वसुंधराला कळा सुरू झाल्या…मी निघतो..” “अरे तिच्या घरी कुणी नाही का? इकडे दुर्गाला कधीही कळ येईल.” “आई इकडे धावपळ करायला अख्ख गाव … Continue reading जैसे ज्याचे कर्म-3 अंतिम