जैसे ज्याचे कर्म-2

तिकडे आई आणि दुर्गा तिच्या नवऱ्याने पाठवलेला सुकामेवा मोठ्या उत्सुकतेने बघत होत्या. आई म्हणाली, “जावईबापू बघ, किती काळजी त्यांना…लाखात एक आहे माझा जावई..” हे ऐकताच दुर्गा लाजली. आई म्हणाली, “जावईबापूंना म्हणा इकडेच या राहायला काही दिवस… तेवढाच तुझ्यासोबत वेळ घालवता येईल..” दुर्गाचा चेहरा फुलला, तिने लगेच आपल्या नवऱ्याला फोन लावला.. “हॅलो, अहो मी काय म्हणते…थोडे … Continue reading जैसे ज्याचे कर्म-2