जेव्हा त्या उमगतात-3 अंतिम

दुसऱ्याच दिवशी सासूबाई खूप वेळ झाला तरी उठत नव्हत्या, जे नको होतं तेच झालं, झोपेतच त्यांना एटॅक आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली, ती खूप रडली, कुटुंब पोरकं झालं, तिला त्यांची कमी जास्तच जाणवत होती, काम करतांना मधूनच तिला भास होई त्यांच्या ओरडण्याचा, आज ते ओरडणं, रागावणं तिला हवंहवंसं वाटत होतं, आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झालेली, … Continue reading जेव्हा त्या उमगतात-3 अंतिम