जेव्हा त्या उमगतात-2

मला काय धाड भरलीये? वयानुसार थोडीफार दुखणी लागतातच.. डॉक्टरकडे जायचं म्हटलं की त्यांना राग येई, तात्पुरत्या गोळ्या घेऊन आराम करत, एखाद्या दिवशी तिला खूप जीव लावत, एखाद्या दिवशी झेपणार नाही इतकं काम सांगत, सकाळी ती आज सासूबाईंचा काय मूड असेल या चिंतेतच उठत असे, एके दिवशी कहरच झालं, दिवाळीची खरेदी सुरू होती, मुलगा आई आणि … Continue reading जेव्हा त्या उमगतात-2