वर्ष सरली, थोरलीची मुलं फारशी शिकली नव्हती, पण चुकीच्या संगतीत मिसळली.. व्यसनं जडली.. लहानीची परिस्थिती पूर्णपणे बदलली होती, नवरा मोठ्या मेहनतीने मॅनेजर पदापर्यंत पोहोचला होता..मुलं कडक शिस्तीमुळे नम्र बनली होती..उच्च शिक्षण घेऊन खूप पुढे गेली होती.. थोरलीच्या नवऱ्याने फार काही कष्ट घेतले नव्हते, तो तिथेच होता..पुढेही गेला नाही आणि प्रगतीही केली नाही..मौजमस्ती करण्याचा स्वभाव, त्यात … Continue reading जुने कपडे-3
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed