जुने कपडे-2

 घरी ना शेती होती ना स्वतःचं घर, सगळं शून्यापासून सुरवात करायची होती, घरच्यांनी खूप समजावलं, पण तिने त्यालाच पकडून ठेवलं, अखेर तिचं त्याच्याशी लग्न लावून देण्यात आलं, एका खोलीत राहायचा तो, कंपनीत कामाला होता, जेमतेम पगार..पण स्वप्न मोठी.. तिने त्याला साथ दिली,  तो म्हणायचा.. माझ्याकडे काय बघून होकार दिलास? हेच, शून्यातून विश्व निर्माण करण्याची वृत्ती..या … Continue reading जुने कपडे-2