जावे त्याच्या वंशा-2 अंतिम

तिने नोकरीवर जायचं, त्याने हॉटेल सांभाळायचं, ती सगळं आवरून नोकरीवर गेली, आधीसारखं काहीच नव्हतं, नवीन मॅनेजर आलेला.. आल्या आल्या त्याने सर्वांना दम दिला, कामाचा भार उभा केला, एकेकाला डेडलाईन दिली… ती एका दिवसात वैतागली… तिकडे तो हॉटेलमध्ये मस्तपैकी बसला होता, आतले कामगार आले, “सर माल आणायचं आहे, पण छोटू आज कामावर नाहीये” “उद्या आना मग..” … Continue reading जावे त्याच्या वंशा-2 अंतिम