“दीड वर्ष संपलं आहे, अजितला बोलवूया भेटायला..” “का गं? इतकी घाई?” “अगं पेपर पाहिला का…त्याची IPS ऑफिसर मध्ये निवड झालीये, पेपरमध्ये फोटो आहे त्याचा… ट्रेनिंग साठी तो बाहेर जाईल, त्या आधीच उरकून टाकू तुमचं..” निकिता हसायला लागते, हीच आई काल म्हणत होती, डिलिव्हरी बॉय तो, काय सांभाळणार तुला.. निकिता म्हणते, “बाबा, त्याचा नंबर द्या मला, … Continue reading छोटीशी प्रेमकथा – 3 अंतिम
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed