चौकट-3

 आणि सांगितलं, कसं वागावं याला मापदंड नाही, नावडतीचे मीठ कायम अळणी असते, तुझ्या मर्यादेपर्यंत जितकं चांगलं वागता येईल तितकं वाग, परफेक्ट बनण्याचा अट्टहास नको… तुला पटेल तसं वाग, फक्त कुणाचा अपमान होईल, कुणाला त्रास होईल असं करू नकोस, मुलीला समजलं, आईला काय म्हणायचं आहे ते.. आईने सुस्कारा टाकला, आता तिला प्रश्न पडत नाहीत, तिला जसे … Continue reading चौकट-3