चूक-3 अंतिम

पण या एका मदतीमुळे त्याला खूप दिलासा मिळाला होता, नयना वेळोवेळी येऊन त्यांची काळजी घेत होती, एके दिवशी त्यांनी तिला विचारलं, “बाळा कुठे राहतेस? लग्न झालंय का?” “बाबा मी हॉस्पिटलशेजारीच एक खोली घेऊन राहतेय, दिवसभर हॉस्पिटलमध्ये जातो” “आणि लग्न??” “आयुष्यात एकदाच प्रेम केलेलं बाबा, ते विसरता येणं शक्य नाही..” एवढं बोलून ती पटकन तिथून उठली … Continue reading चूक-3 अंतिम