चूक-2

तो धावतच हॉस्पिटलमध्ये गेला, पैसे भरले, जेवणाची वेळ झालेली, आता घरी कधी जाणार, बनवणार केव्हा.. ऐन वेळी कुणी विकतचा डबाही देणार नाही, तो आधी वडिलांकडे गेला, त्याने तिथे वेगळंच चित्र पाहिलं, एक नर्स तिच्या डब्यातलं जेवण वडिलांना भरवत होती, आणि वडिलांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते, त्याला काही कळेना, त्याने जवळ जाऊन पाहिलं आणि त्याच्या अंगावर … Continue reading चूक-2