चांगुलपणा-3

“ही मुलाखत घ्यायची आमच्या कंपनीची एक वेगळी पद्धत आहे, माणूस मुलाखतीत स्वतः जो नाहीये तो आहे असं दाखवतो, पण बाहेरचा सिक्युरिटी हा माणूस जसा आहे तसा त्याला ओळखून घेतो, म्हणूनच मी सिक्युरिटी बनून बाहेर बसलो आणि तुम्हा सर्वांना जज केलं” “पण सर, आमचं शिक्षण आणि अनुभव तरी बघा एकदा” “शिक्षण, अनुभव हे वेळेनुसार मिळवता येतं.. … Continue reading चांगुलपणा-3