घास 3 अंतिम

पुढे आई वडिलांनीच तिच्यासाठी एक चांगला मुलगा शोधून दिला. मुलगा दिसायला खूप छान होता, कौस्तुभ पेक्षा कितीतरी पट भारी. लग्नाआधी त्यांच्यात भेटीगाठी झाल्या. त्याने तिला स्पष्ट सांगितलं, “हे बघ, आपलं मोठं कुटुंब आहे. तुला सर्वांना सांभाळून घ्यावं लागेल..” तिने मान डोलावली. थाटामाटात लग्न झालं. ती सासरी आली. तिच्या वाट्याला नवरा तसा कमीच येई. नवरा पूर्णवेळ … Continue reading घास 3 अंतिम