तो प्रसंग तिच्या मनावर कोरला गेला. तिचं कुटुंब गरीब असलं तरी तिचा मामा चांगला शिकलेला होता, शहरात राहत होता. त्याने हट्ट करून पुढे शिकवण्यासाठी तिच्या आई वडिलांना समजावून तिला शहरात घेऊन गेला. शहरातील वातावरण अगदी वेगळं. तिला रुळायला बराच वेळ लागला. कॉलेज, मित्र मंडळी या सर्वात ती चांगली रमू लागली. तिथेच तिची भेट कौस्तुभ सोबत … Continue reading घास-2
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed