गृहीत-3

 आई अहो आजी सिरीयस आहे, मला जावं लागेल, किमान 2 दिवस तरी थांबेन.. नवऱ्याला फोन लावला, नेहमीप्रमाणे त्याने उचलला नाही.. ती आजीकडे गेली.. आजी मृत्यूच्या दाढेतून परत आली, सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.. गावाकडे ते हॉस्पिटल, फोनला रेंज नाही, त्यात ही चार्जर विसरली, 2 दिवसांनी घरी परतली, पण घरात जे पाहिलं ते पाहून अंगावर काटाच उभा … Continue reading गृहीत-3