गुन्हेगार-2

मुलीला घेऊन ती घरी आली..तिथून तिला परत एका मैत्रिणीला भेटायला जायचं होतं..तिची आई हॉल मधेच बसली होती.. “काय गं? इतका उशीर?” “तिच्या शिक्षकांना भेटले होते..बरं आई मी अक्षराला भेटायला जातेय. जरा काम आहे माझं..” “बरं लवकर ये..घरी येऊन स्वयंपाक करायचा आहे..” आई असं म्हणाली आणि तिला परत वाईट वाटलं..लग्नाआधीची आई आणि लग्नानंतरची आई यात खूप … Continue reading गुन्हेगार-2