खापर-2 अंतिम

कार्यक्रमाच्या वेळी वहिनीने उपस्थिती लावली आणि तिच्या आजीची राख असल्याने तातडीने सर्वांना भेटून परतही गेली, सगळे पाहुणे परतले, पण कार्यक्रम नीटसा न झाल्याची खंत आईला लागून होती, पाहुणे चिडचिड करत होते, नातेवाईक पण अधूनमधून टोमणे मारतच होती, संध्याकाळी सर्वजण घरी गेले, आई रडकुंडीला आली, तेवढ्यात सुधीर ची बहीण जवळ आली आणि म्हणाली, “आई काय झालं?” … Continue reading खापर-2 अंतिम