खंबीर-3 अंतिम

 रेखा आणि तिच्या नवऱ्याने कसेबसे पैसे जमवले आणि ओमची फी भरली, एके दिवशी शिल्पाचा फोन आला, “अगं आई मला बरं वाटत नाहीये, आज ऑफीसला काही जाणार नाही मी..घरीच आराम करते” तिच्या या सांगण्यामागे उद्देश हा की तिला आयतं जेवण पाठवावं.. आईची तगमग सुरू झाली, लगेच रेखाला आवाज दिला, “रेखा, अगं शिल्पाला बरं नाहीये…तिला दोन दिवस … Continue reading खंबीर-3 अंतिम