खंबीर-2

हे म्हणण्यामागे शिल्पाचा हेतू वेगळा होता, उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या तिला आपल्या गावंढळ वहिनीची लाज वाटू नये म्हणून रेखाला येऊ देण्यास तिने नकार दिला.. पण आई कुठे शांत बसते, “अगं रेखा ती म्हणत नसली तरी तिची धावपळ होत असेल, आज आणि उद्या जास्तीचा स्वयंपाक कर..तुझा नवरा देऊन येईल डबा रोज” रेखाला हे पटत नव्हतं, आईचं प्रेम … Continue reading खंबीर-2