कुलिंग पिरेड-4

सर्वजण जेवायला बसले, अक्षताने सर्वांना बटाट्याची भाजी वाढली. आधीपेक्षा बरी झालेली पण थोडी कच्ची राहिलेली. अक्षताच्या हे लक्षात आलं तेव्हा तिला घाम फुटला, तेवढ्यात सासरे म्हणाले, “छान झाली हो भाजी..” तिच्या देराण्या आणि सासू हसायला लागले, अक्षता म्हणाली, “पण थोडी कच्ची…” “असुदेत, कुलिंग पिरेड आहे..” च्यायला परत तेच…. शेवटी तिने नवऱ्याला विचारायचं ठरवलं, रात्री खोलीत … Continue reading कुलिंग पिरेड-4