कुलिंग पिरेड-3

अक्षता सासरी आली. घरात इतकी सारी मंडळी होती की रोज तिला पाहुणे आल्याचाच भास होई. तिच्या माहेरी इन मिन 3 लोकं. ती एकुलती एक. भावंडं नसल्याने एकटेपणाची सल तिच्या मनात होतीच, त्यामुळेच तिने हे एकत्र कुटुंब पसंत केलेलं. सासूबाई अक्षताकडे आल्या, “चला सुनबाई, आज तुमच्या हातची भाजी खायचिये सर्वांना…कुलिंग पिरेड पर्यंत कर काय करायचं ते..” … Continue reading कुलिंग पिरेड-3