“ही गोष्ट आई बाप समजून घेतात, सासरचे नाही..जाऊद्या तुम्हाला नाही कळणार..अक्षता, चल आजपासून तुझ्या ट्रेनिंगची सुरवात… आज बटाट्याची भाजी टाक बरं तुझी तूच..” “कशी करतात?” “ते डोकं आता तूच लाव.” अक्षताने तिचं डोकं लावून भाजी बनवली. वडील जेवायला बसले, समोरची भाजी बघून त्यांना कसंतरी झालं. बटाट्याची भाजी काळपट दिसत होती. “काय टाकलं गं यात?” “कांदे, … Continue reading कुलिंग पिरेड-2
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed