कुबड्या-3 अंतिम

बाळ मोठं होत होतं. तो चालायला शिकत होता. सासूबाई कायम त्याच्या अवतीभवती असत, त्याला काही लागू नये, तो पडू नये म्हणून. एकदा असंच सासूबाई पोळ्या लाटत असतांना मागून बाळ चालत आलं आणि हळूच पडलं, अगदी जागच्या जागी. आई घाबरल्या, “वृंदा…अगं घे त्याला..माझे हात भरलेत..” वृंदा मागून आली, “थांबा आई, उचलू नका त्याला…तो चार वेळा पडेल … Continue reading कुबड्या-3 अंतिम