कुबड्या-2

“सून आणि पोराला जाऊदेत तिकडे, आपलं काय काम? इथे आपली जमीन आहे, मोठा कारभार आहे..तो सोडून कसं जाणार?” “माझं लेकरू एवढ्या मोठ्या शहरात एकटं राहील? नाही…माझ्या नजरेसमोर हवा तो..” आई एक शब्द ऐकायला तयार नव्हत्या. अखेर सासऱ्यांनी हार मानली. सुनबाईने गावातच एका मेस मधून सासऱ्यांच्या दोन वेळची सोय केली आणि तिघेही नागपूरला गेले. वृंदाला सासूबाई … Continue reading कुबड्या-2