किंमत-3

 गजरा? कोणाला? मला अन कोणाला? – ती अजून मोठ्याने ओरडली.. अच्छा, कशासाठी? माझ्या मढ्यावर ठेवायला.. डोक्यावर हात मारून ती तणतणत तिथून निघून गेली, बाहेर जाऊन एका ठिकाणी रडत बसली, एवढीशी गोष्ट सुद्धा करू शकत हा माणूस..बायको म्हणून काय सुख आहे मला.. स्वतःला कोसत असतांना तिचा मोबाईल वाजला.. मोबाईल कसला, डब्बाच तो..चिगटपट्टीने तोलून धरलेलं जुनं 1500 … Continue reading किंमत-3