किंगमेकर (भाग 7 अंतिम)

सुरभी शहराकडे रवाना झाली. आलेल्या सर्व मंडळींना तिने घरी आणलं. आईला आनंद झाला, माहेरची मंडळी आलीत म्हणून तिने खास पाहुणचार केला. दुपारच्या वेळी सर्वजण जरा पहुडले असता आईने सुरभीला बाजूला घेऊन विचारलं, “काय गं? असा काय चमत्कार केला तू की ही माणसं लागलीच तयार झाली??” “जाताना मी बघ काही समान नेलेलं, त्यातूनच हा चमत्कार..” “म्हणजे?” … Continue reading किंगमेकर (भाग 7 अंतिम)