सुरभीच्या मामेभावाने सर्वात आधी नानांना घरी आमंत्रण दिलं. “नाना, आमच्या घरी चहापाण्याला बोलावलं आहे तुम्हाला, लग्नात खूप मदत केली तुम्ही..” “अरे त्याचे उपकार नको मानु, मी प्रत्येक लग्नात अशी मदत करतच असतो, मला आवडतं लोकांना भेटायला, त्यांची मदत करायला..” “नाना, जरा वेगळं काम आहे.” “कसलं काम?” “माझी आतेबहिन, सुरभी..ती एका चॅनेल मध्ये काम करते, त्या … Continue reading किंगमेकर (भाग 5)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed