किंगमेकर (भाग 4)

आईला कळेना, सुरभिने अचानक गाडी का थांबवायला लावली असेल? गाडी थांबली तसं सुरभिने आईला खाली उतरायला सांगितलं.. “सुरभी? अगं काय झालं अचानक?” “तुम्ही जा.. आम्ही थांबतोय इथेच..” सुरभिने ड्रायव्हर ला सांगून पाठवून दिलं. “गाडीला का परत पाठवलंस? काय चालुये सुरभी तुझ्या मनात?” “आई, आपण अजून काही दिवस इथे थांबुया का?” “का? कशासाठी?” “इथूनच मला संधी … Continue reading किंगमेकर (भाग 4)