किंगमेकर (भाग 3) ©संजना इंगळे

बराच वेळ मुलांचा नाच सुरू होता, घरात पाहुणे मंडळींची रेलचेल होती, अश्यातच एक धिप्पाड, उंचापुरा, सावळ्या रंगांचा, कपाळावर टिळा लावलेला, अंगात फिक्कट तपकिरी रंगाचा शर्ट आणि करड्या रंगाची पॅन्ट असलेला एक पाहुणा मध्ये आला.. “चला चला, झाला का नाच? आता पूजा सुरू होईल आत..” हा माणूस कार्यक्रमांना घाई करत होता..लग्नाचे अर्धेअधिक काम याच व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली … Continue reading किंगमेकर (भाग 3) ©संजना इंगळे