किंगमेकर (भाग 2) ©संजना इंगळे

भाग 2 पुढीलप्रमाणे: सुरभी अनिच्छेनेच तयार होते, “अगं हे काय, गावाकडे जातोय आपण.. अशी जीन्स आणि टॉप घालू नकोस..तिथल्या लोकांना नाही आवडत..” सुरभीची पुन्हा चिडचिड, “मी यायलाच हवं का?” “घरी थांबूनच काय करशील? चल आमच्यासोबत..” दोघीही तयार होऊन बस स्टॉप वर गेल्या, हातात 2 जड बॅग्स होत्या. सुदैवाने लवकर बस मिळाली आणि दोघीही आत जाऊन … Continue reading किंगमेकर (भाग 2) ©संजना इंगळे