कारण-3 अंतिम

“वेदांत खूप चांगला मुलगा आहे, सर्वांना मदत करतो, सर्वांची काळजी घेतो…यावर अजिबात शंका नाही..माणूस म्हणून तो शंभर नंबरी सोनं आहे…” “मग अडचण काय आहे??” – आई “तो फक्त माणूस म्हणून चांगला आहे, नवरा म्हणून नाही. आजवर त्याने कायम मला गृहीत धरलं आहे..आई वडिलांसमोर चांगलं दाखवण्याच्या प्रयत्नात मला कायम बाजूला सारलं…आई तुला आठवतं? माझी डिलिव्हरी झाली … Continue reading कारण-3 अंतिम