कारण-2

तिच्या मैत्रिणीपण तिला म्हणायच्या.. “असा नवरा मिळायला भाग्य लागतं हो..” ती हसायची, तिलाही आधी कौतुक वाटायचं… पण नाण्याची दुसरी बाजू कुणालाच दिसत नव्हती.. असो.. सोसायटीत एकदा चोरांचा सुळसुळाट झालेला, तेव्हा वेदांतने स्वतः जबाबदारी घेऊन रात्रभर जागरण करायचं आणि कॉलनीत गस्त घालायचा निर्णय घेतला, त्याच्या या वागण्याने सर्वजण हुरळून गेले होते, असा हा सर्वगुणसंपन्न वेदांत, आता … Continue reading कारण-2