कसोटी-3 अंतिम

 त्याच्या वागण्यात नम्रता नव्हती, साधनाला वाटलेलं की तो काम करतोय इथे तर अदबीने राहील, सांगितलेलं काम आवडीने करेल, पण सगळं उलटं होत होतं, मॅनेजर त्याला काम सांगायला जाई, तो स्वतःहून विचारत नसे, कुणी सिनियर काहीतरी सांगायला आलं तर पायाची घडी घालून राजसारखा बसून राही, आणि आपण काम करतोय तर कंपनीवर उपकार करतोय या भावनेने तो … Continue reading कसोटी-3 अंतिम