कसोटी-2

खरं तर तिच्या या जिद्दीमुळे आणि साहसामुळेच सासरच्यांनी तिला पसंत केलं होतं, नवऱ्याच्या जीवावर उड्या न मारता स्वतः एक उंची प्राप्त करण्याची महत्त्वाकांक्षा त्यांना खूप आवडली होती, म्हणूनच त्यांनी होकार दिला, पण लग्न झालं की जबाबदाऱ्या येणारच, कितीही म्हटलं तरी थोडंफार इकडेतिकडे होणारच, आज सकाळी झालेला प्रसंग तिच्या जिव्हारी लागलेला, आई आणि लेक बोलत असतानाच … Continue reading कसोटी-2