कल्पकता-3

 ऑफिसरने दोन्ही कंपन्यांना एक छोटासा प्रोजेक्ट दिला, तो प्रोजेक्ट जो चांगला सादर करेल त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं जाणार होतं, कंपनी A आणि B कामाला लागल्या, कंपनी A मध्ये मॅनेजरने काटेकोरपणे काही नियम बनवले, त्यात एकही चूक न करता कामं वाटली, कंपनी B च्या मॅनेजरने आपल्या कर्मचाऱ्यांना काहीतरी सांगितलं आणि तेही कामाला लागले.. अखेर कंपनी B जिंकली … Continue reading कल्पकता-3