कल्पकता-2

एकंदरीत कडक स्वभावाच्या तिला सगळं अगदी मनासारखं हवं असायचं, थोडीही चूक नको असायची, मग त्या पार्लरवाल्या ताईने जरासा बिचकतच मेकप केला, नवीन लेयर लावतांना तिला धाक पडे.. असं करत करत मेकप छान झाला, पार्लरवाल्या ताईने सुस्कारा सोडला, बहीण घरी गेली.. आता अक्षयाचा मेकप सुरू झाला, अक्षयाने तिला काहीतरी सांगितलं आणि तिने होकारार्थी मान हलवली, तासाभरात … Continue reading कल्पकता-2