मितालीने ठरवलं, आईला याबद्दल सूनवायचं… त्या दिवशी मिताली सासरी जाण्याची तयारी करत होती. आई जवळ बसूनच तिला मदत करत होती. “काय गं? आता सासरी किती दिवस राहणार?” “पंधरा दिवस राहीन..” “कशाला इतकं? त्यापेक्षा इथे थांब अजून काही दिवस… शेवटचे दोन चार दिवस जा..” “का? माझ्या सासू सासऱ्यांना पण आमची सोबत हवीहवीशी वाटते ना..” “सोबत कसली, … Continue reading कर्तव्य-4 अंतिम
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed