कर्तव्य-3

“काय गं? काय झालं??” “काही नाही…” “मला माहितीये, आई काहीतरी बोलली असणार..हो ना?” “त्या दोघी मायलेकीत वाद नको म्हणून…” “समजलं, नेहमीप्रमाणे मिताली तुझी बाजू घेऊन बोलली असणार आणि तू वाद मिटवला असणार..” “तेच योग्य वाटतं मला..” “स्वतःचा विचार कधी केलाच नाहीस तू…कॅनडाला जायला मी तयार होतो पण तू आई वडिलांकडे बघून मला थांबवलं…आणि तिकडे मी … Continue reading कर्तव्य-3