कर्तव्य-2

“तिचं कामच आहे ते..” हे वाक्य आपल्या आईकडून मितालीला खूपदा ऐकावं लागे. आई असली तरी आपल्या वहिनी बद्दल तिला थोडंही कौतुक असू नये? हे तिला सतत वाटे. दुपारची वेळ होती. सर्वजण जेवण करून आपापल्या खोलीत गेले. वहिनी आपली किचनमधला पसारा आवरत होती. आई बाहेर गेलीये हे लक्षात येताच मिताली वहिनीकडे गेली. कारण आई घरी असली … Continue reading कर्तव्य-2