उलगडा-3

 हळूहळू तिला जे हवंय तसं होऊ लागलं…   प्रेरणा आणि तिचा नवरा जवळ आले..   लेकीला प्रेरणाबद्दल आणि प्रेरणाला लेकीबद्दल जिव्हाळा वाटू लागला..   तिने दोघींना जवळ आणण्यासाठी इतके प्रयत्न केले की दोघींना आता एकमेकांशिवाय होत नसे..   ती अर्ध्याहून जास्त वेळ मंदिरात घालवू लागली…   तिची तब्येत खालावत चालली होती..   डॉक्टरकडे जायला नकार … Continue reading उलगडा-3