उलगडा-2

पण ती जे वागली ते अनपेक्षित होतं.. तिने नवऱ्याला बाहेर बोलावलं.. शांतपणे विचारलं.. ही मुलगी कोण? त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.. तिने त्याला धीर दिला.. मी काहीही करणार नाहीये, मला खरं खरं फक्त सांगा.. त्याने सांगायला सुरुवात केली.. “ही प्रेरणा…माझ्या कॉलेजमध्ये असतानाची माझी प्रेयसी.. तेव्हा आमचं ब्रेकप झालेलं, पण नोकरीनिमित्त पुन्हा ऑफिसमध्ये आली आणि आमचं … Continue reading उलगडा-2