उपकार-3

 सासुबाई कडक स्वभावाच्या, रेवतीला कामाला जुंपून त्यांनी बेजार करून टाकलं होतं, जाउबाई म्हणायच्या, थोडेच दिवस..मी घरात सांगून कामवाली लावून घेईन.. 3 महिने झाले, 6 महिने झाले…तरी तेच..कामवाली लावलीच नाही.. “जाउबाई अहो कधी?” “राजकारणातला दुसरा धडा…आशा आणि संयम कधीही ढळू द्यायचा नाही” रेवतीला अगदी नको नको झालेलं, माहेरी रडून सगळं सांगू लागली, बॅग भरली आणि माहेरी … Continue reading उपकार-3